प्राणीसंपदा–
- शेतीबरोबर दूध व्यवसाय केला जातो.
- प्रामुख्याने म्हैशीपालन केले जाते. त्यामध्ये पंढरपूरी, मेहस्ताना म्हैशींचे पालन केले जाते.
- थोडयाफार प्रमाणात अशी गाई व्होरीयन फ्रिजन गायी पाळल्या जातात.
- दुधाला भिलवडी येथील चितळे डेअरी, राजारामबापू डेअरी, हुतात्मा डेअरी इ. मागणी भरपूर प्रमाणात आलेने दूधाचे दर तेजीत आहेत.
- काही प्रमाणात शेळी, मेंढी व खिल्लारे बैल पाळले जातात.