रोजगाराची उपलब्धता रोजगाराची उपलब्धता– प्रामुख्याने ऊस भात सोयाबीन मका हरभरा इ. पिके घेतली जातात. संपूर्ण क्षेत्र पूर्ण बागायत क्षेत्र म्हणून गणले जाते. गावाने एकूण क्षेत्र 609 हेक्टर आहे.