जमिनीबद्दल माहिती भौगोलिक स्थान– नागराळे भूमी ही कृष्णा नदीच्या अगदी काठावर नदीपात्रातील सुपीक जमिन भूमी असून जमीन अत्यंत सुपीक आहे.