सुविधा

आरोग्य सुविधा–

  • गावात सन 2007–08 मध्ये आलेली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत असून उपकेंद्रामाफर्त हिवतावप माताबाळ संगोपन क्षयरोग नियंत्रण, कुटुंबनियोजन, शाळेत विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
  • जन्म, मृत्यू बाळमृत्यू विवाहनोंदणी गावात केली जाते.
  • गावात खाजगी 3 दवाखाने आहेत गावात वेळोवेळी किर्लोस्कर कंपनी माफर्त आरोग्य कॅम्प आयोजित करुन मोफत पल्स पोलिओ, जंतनाशक, आरोग्य शिबिर आयोजित केली जातात.