प्राणीसंपदा

प्राणीसंपदा–

  • शेतीबरोबर दूध व्यवसाय केला जातो.
  • प्रामुख्याने म्हैशीपालन केले जाते. त्यामध्ये पंढरपूरी, मेहस्ताना म्हैशींचे पालन केले जाते.
  • थोडयाफार प्रमाणात अशी गाई व्होरीयन फ्रिजन गायी पाळल्या जातात.
  • दुधाला भिलवडी येथील चितळे डेअरी, राजारामबापू डेअरी, हुतात्मा डेअरी इ. मागणी भरपूर प्रमाणात आलेने दूधाचे दर तेजीत आहेत.
  • काही प्रमाणात शेळी, मेंढी व खिल्लारे बैल पाळले जातात.