स्वच्छता

स्वच्छता–

 • स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते.
 • ग्रामपंचायतीच्या वतीने गावात वेळोवेळी स्वच्छता मोहीत राबविले जाते.
 • डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी औषध फवारणी केली जाते.
 • गावात ग्रामपंचायत माफर्त मोफत मेडिक्लोर वाटप व बोअर शुध्दीकरण केले जाते. गावास प्रादेशिक योजना कुंडलमाफर्त स्वच्छ नियमित पाणीपुरवठा केला जातो.

ग्रामपंचायत नागराळे गावची शौचालयाची माहिती–

 • लोकसंख्या – 2947.
 • कुटुंब संख्या – 485.

वैयक्तिक शौचालय संख्या – 355.

 • बायोगॅस संख्या – 13.
 • शोष खड्डे शौचालय संख्या – 8.
 • सेप्टीक शौचालय संख्या – 334.
 • सामुहिक शौचालय वापर संख्या –105.
 • सार्वजनिक शौचालय वापरसंख्या – 25.

सांडपाणी विल्हेवाट संबंधी माहिती–

 • कुटुंब संख्या – 485.
 • गावांना दिले जाणारे पाणी लि. मध्ये – 117880 लि.
 • बाहेर पडणारे पाणी लि. मध्ये – 88410 लि.
 • परस बाग – 39 कुटुंबे.
 • शोष खड्डयात सोडले जाणारे पाणी लि.मध्ये – 1740 लि.
 • गटारातून बाहेर पडणारे पाणी लि. मध्ये – 86670 लि., – 4 ठिकाणी.
 • पुर्नवापर किती ठिकाणी आहे – 2 ठिकाणी – शेतीसाठी.

गावातील एकूण शौचालयधारक–460.

  • बायोगॅस वापरणारे – 13.
  • सेप्टीक टॅण्क वापरणारे – 334.