संस्था

शैक्षणिक–

 • नागराळे गावामध्ये सन 1963 मध्ये स्वामी विवेकानंद संस्थेचे पै. विष्णूपंत नागराळे विदयामंदीर नागराळे हया नावाने हायस्कूलची स्थापना झालेली असून संस्थेची अदयावत इमारत असून गावातील शैक्षणिक दर्जा गुणवत्ता अत्यंत चांगला आहे. गावातील श्री. प्रतापराव आण्णासाहेब चव्हाण हयांनी एम.बी.बी.एस ही वैदयकीय क्षेत्रातील उच्च पदवी 1965 पूर्वी संपादन केलेले होती.

संस्था–

   • गावात जिल्हा मध्यवर्ती बॅंक सांगली ची बॅंकेची शाखा आहे.
   • गावात 3 विविध कार्यकारी सोसायटी असून एक पंतसंस्था आहे त्यांचेमाफर्त शेतकयांना वेळोवेळी पतपुरवठा केला जातो.
   • गावात पोस्ट ऑफीस असून गावात 4 जलसिंचन योजना सहकारी तत्वावर कार्यरत आहेत.
   • गटांमाफर्त विविध उदयोगधंदे आहेत.
   • गावातील अंगणवाडी बाळकांना खाऊ वाटपाचे काम असते.