उत्पन्नाची साधने

उत्पन्नाची साधने–

  • गावात उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती असून ऊस शेती ही 100 % केली जाते.
  • गाव राजारामबापू वाळवा, हुतात्मा वाळवा, क्रांती कारखाना कुंडल हे तीन कारखाने क्षेत्रामध्ये येत असून तिन्ही कारखाना नागराळे क्षेत्रातील ऊस करतात.
  • शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, कारखानदारी क्षेत्रात उदयोग किर्लोस्कर कंपनी येथे नागराळे गावातील लोक मजूर म्हणून काम करतात व खताची उपजिविका अशाप्रकारे करतात.